Media

Connecting to souls of divinity in the diverse World of Uncertainty...!!!



Media is a tool that connects us with the world and the world with us...! While progressing on the spiritual path or doing Sadhana, we use spiritual tools in many ways under the guidance of our Guru... But those who have not yet met their Guru or who have not yet reached such a place, are struggling and are searching it like just another "UNDGA" in a material form. It seems that this material form is nothing but the internet...!!!

Nowadays the internet has made great progress and it has become easy for most people to search for anything... with just one click the information is available to everyone in an instant.

But our Guruvarya Nathswami says that it is more common people like us who collect all this information. In other words, the real experts and geniuses do not necessarily use media like the Internet. Can the material gathered from here and there guide us properly? Guruvarya asks this question...!!!

Inspired by selflessness and in a selfless spirit, our Bhakt Parivar strictly follows Guruvarya's teachings exactly and Guruvarya himself being an IT professional as well as having tremendous spiritual knowledge gives personal attention to every piece of material posted on all our media channels.

Due to this, any type of mis-information does not reach the needy and everyone can get the right guidance.

मिडिया हे एक असं साधन आहे जे आपल्याला जगाशी आणि जगाला आपल्याशी जोडून ठेवतं...! आध्यात्मिक मार्गात प्रगती करतांना किंवा साधना करतांना गुरूंच्या मार्गदर्शना खाली आपण अनेक प्रकारे आध्यात्मिक साधनांचा वापर करत असतो... पण ज्यांना गुरूंची भेट अद्याप झालेली नाही किंवा अशा एखाद्या स्थानापर्यंत जे अद्याप पोहोचलेले नाहीत ते अनेक धडपडी करत एक प्रकारे उंडगेगिरीच करत असतात त्यांना भौतिक रूपाने‌ साधनांची आवश्यकता भासते. भौतिक साधने म्हणजे इंटरनेट...!!! आजच्या काळात इंटरनेट ने प्रचंड प्रगती केली असून बहुतांशी लोकांना कुठच्याही गोष्टी शोधायला सोपं होऊ लागलं आहे... अगदी एका क्लिकवर सर्वांना हवी तशी माहिती क्षणार्धात उपलब्ध होऊ लागली आहे.

पण आमचे गुरुवर्य नाथस्वामी म्हणतात की, या सर्व माहिती गोळा करून टाकणारी आपल्या सारखी सामान्य माणसंच जास्त असतात. म्हणजेच खरे निपूण, विशारद अशा इंटरनेट सारख्या माध्यमांचा वापर करतातच असे नाही. इकडून तिकडून जमविलेली सामग्री आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकेल का? असा सवाल गुरूवर्य करतात...!!!

निस्पृह व निस्वार्थ भावनेने प्रेरित आपला हा परिवार गुरूवर्यांच्या शिकवणूकीवर तंतोतंत पालन करत असल्याने व आपल्या परिवारात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींकडे वैयक्तिक लक्ष देणारे गुरुवर्य स्वतः IT professional असून, योग्य आध्यात्मिक विद्या विभुषित असल्याने स्वतःच मिडिया वर जातीने लक्ष देतात.

यामुळे कसल्याही प्रकारची चुकीची माहिती गरजूं पर्यंत पोहचत नाही. व योग्य तेच मार्गदर्शन सर्वांना प्राप्त होऊ शकते.

Our website undga.org is also a precious gift of Nath's Guruseva...!!!

Send this link to as many people as you can and get Sadhguru's blessings..

आपली undga.org ही वेबसाईट सुद्धा नाथांच्याच गुरूसेवेचा अनमोल प्रसाद आहे...!!!

जास्तीत जास्त लोकांना ही लिंक पाठवा आणि सद्गुरूंचे कृपाशिर्वाद मिळवा...